पांढरी पुलावर पेट्रोल टँकर पेटला

नगर-औरंगाबाद रोडवर पंढरी पुलाजवळील एस. आर. पेट्रोल पंपावर पेट्रोल वाहून नेहणारा टँकर पेटल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अहमदनगर महानगर पालिकेच्या अग्निशमनदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून ही आग विझविली.

केडगाव लिंक रोडवर धाडसी चोरी

केडगाव परिसरातील लिंक रस्त्यावर चोरट्यांनी धिंगाणा घालत पती-पत्नीस बेदम मारहाण करून चाकूच्या धाकाने सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेली. मंगळवारी (दि. 3) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. लिंक रस्त्यावरील गायके मळ्यात अडसरे कुटुंबिय राहतात. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे दरवाजाची कडी उचकटून आत घुसले. त्यांनी आतील सामानाची उचकापाचक सुरू केली. चोरट्यांच्या आवाजाने अडसरे कुटुंबियांना जाग… Read More »

सुप्रभात

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते . ” माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी.. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते….” 😊 सुप्रभात

दोनच गोष्टी

या जगात फक्त दोनच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यापेक्षा दुसऱ्याकडे जास्त असल्यास आपल्याला फार आनंद होतो… कोणत्या ?? . . , , . . . . . ढेरी.. अन् टक्कल..

अन्धश्रद्धा

भारतात मुलं बोर्नव्हिटामुळे, महिला फेअर अँड लव्हलीमुळे व पुरूष रजनीगंधा पानमसाल्यामुळे… प्रचंड यशस्वी होतात. बाकी आध्यात्मिक जीवन डिग्री वगैरे .. सगळ्या अन्धश्रद्धा आहेत…

पैसा

किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा ? याचे फार छान उत्तर श्री गोंदवलेकर महाराजानी बरोबर दिले आहे,–* “”नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडीलां ची काळजी घेता यावी. अब्रुने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. “”♏ शुभराञी

माणूस

गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जीवनाचे सत्य आहे……… शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..

शेजारच्या आजी

शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या. मला रहावेना म्हणून विचारले, आजी काय problem आहे ? सारख्या �घरात जाताय, बाहेर येताय. सर्व ठीक आहे ना ? आजी म्हणाल्या….अरे बाबा, माझी सून योगा शिकतीया tv वर बघून .आन् त्यो रामदेवबाबा म्हणतो .. सास को अन्दर लो, सास को बाहर निकालो ! सासको अंदर लो…. सास को… Read More »

नगरमध्ये सराफांनी पेढे वाटले

अहमदनगर : सुवर्ण व्यवसायावर केंद्र सरकारने लागू केलेल्या अबकारी करास मद्रास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने शहरातील सराफांनी जल्लोष साजरा केला़ शनिवारी फटाके वाजवून व  पेढे वाटत आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारने देशातील सराफ सुवर्णकार व्यवसायावर अबकारी कर लावण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता़ या निर्णयाच्या विरोधात सर्व सराफ व्यावसायिकांनी विरोध करत आंदोलन केले़ सरकारने… Read More »

गोड साखर तर नाहीच वरून लाथा बुक्क्या

एकंदर कथा अशी आहे , पुणे जिल्ह्यातील मंचर गावचे एका व्यापार्‍याचे 20 वर्षापासून किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना अनोळखी इसमांकडून मोबाईलवर स्वस्तात साखरेचा कट्टा असल्याचा फोन आला. बाजार भावापेक्षा 900 रुपयांनी स्वस्त साखरेचा कट्टा देतो असे तो बोलत होता . अनोळखी इसमाचा या व्यापार्‍याला आठवडाभर फोन आल्याने स्वस्तात कट्टा घेण्यास तयार झाले. दोन दिवसांपूर्वी मंचरचे… Read More »